१० वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! भारतीय आर्मी ‘ग्रुप C’ अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Indian Army Recruitment 2023

Indian Army Recruitment 2023

  • पदसंख्या: 236
  • शेवटची तारीख:
2,307

Indian Army Recruitment 2023

भारतीय आर्मी (Indian Army Group C) अंतर्गत “कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, सुतार, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर” पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

एकूण जागा : 236

पदाचे नाव & तपशील: कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, सुतार, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा / अर्ज नमुना  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

भारतीय आर्मी,

Indian Army,

Indian Army Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम