इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता भरती । India Post Payments Bank Recruitment 2023
India Post Payments Bank Recruitment 2023
- पदसंख्या: 43
- शेवटची तारीख: 03/07/2023
India Post Payments Bank Recruitment 2023
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
एकूण जागा : 43
पदाचे नाव & तपशील: कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 55 वर्षे
- कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) – 24 ते 40 वर्षे
- कार्यकारी (सल्लागार – IT) – 30 ते 40 वर्षे
- कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) – 35 ते 45 वर्षे
Fee:
- SC/ST/PWD उमेदवार – Rs. 150/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 750/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2023
निवड प्रक्रिया: मुलाखती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
IPPB,
India Post Payments Bank Recruitment 2023,
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
Table of Contents