राज्यसेवेसाठी उपयुक्त अशा सर्व महत्त्वाच्या संस्था

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
253

महत्त्वाच्या संस्था

 G7 (Group of 7)

  •  स्थापना 1975
  • अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. 
  • सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

 BRICS

  •  स्थापना: 2006
  •  सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

Asian Development Bank (ADB)

  • स्थापना: 19 डिसेंबर 1966
  • मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
  •  जाॅईन करा टेलीग्राम चॅनल VJSeStudy

SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

  • स्थापना: 16 जानेवारी 1987
  •  मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
  • सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

 ASEAN (Association of South East Asian Nation)

  • स्थापना: 8 ऑगस्ट 1967
  • मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
  • सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

  •  स्थापना: 6 जून 1997
  • मुख्यालय: ढाका, बांगलादेश
  •  सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

 OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

  •  स्थापना: 1960
  •  मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
  • सदस्य संख्या: 13

 IBSA

  •  स्थापना: 6 जून 2003
  •  मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
  •  सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम