महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
7,276

महाराष्ट्राला समुद्रकिनारपट्टीला समांतर तब्बल ८४० किमी लांबीची डोंगररांग लाभली आहे. भौगोलिक दृष्ठ्या ही रांग म्हणजेच सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट, जो दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून वेगळा करतो. येथे आपण महाराष्ट्रातील काही उंच पर्वत शिखरे अभ्यासणार आहोत.

शिखर

ऊंची (मीटर)

जिल्हा

कळसूबाई
1646
अहमदनगर
साल्हेर
1567
नाशिक
महाबळेश्वर
1438
सातारा
हरिश्चंद्र
1424
अहमदनगर
सप्तशृंगी
1416
नाशिक
तोरणा
1404
पुणे
अस्तंभा
1325
नंदुरबार
त्र्यंबकेश्वर
1304
नाशिक
तौला
1231
नाशिक
वैराट
1177
अमरावती
चिखलदरा
1115
अमरावती
हनुमान
1063
धुळे

 

 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम