भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था , पुणे -विविध पदाची भरती
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : २ जागा
जाहिरात क्र. :
पदाचे नाव & तपशील : प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता : M. Sc. / B. Tech
वयाची अट : २८ वर्षे पेक्षाजास्त नसावे
नोकरी ठिकाण : पुणे
Fee : नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : सेमिनार कक्ष क्रमांक२४, पहिला मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११ ००८
मुलाखतीची तारीख : ११ नोव्हेंबर २०१९ (दु. १.३० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts :
Advertisement No.:
Name of the Post & Details : Assistant / Project Assistant (Junior Research Associate) / Senior Research Associate
Educational Qualification : M. Sc. / B. Tech
Age Limit : should not be more than 28 years
Job Location : Pune
Fee : No Fee
Selection Process : Interview
Interview Address :Seminar Room No. 1, 1st Floor, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune -411008
Date of Interview : 11 November 2019
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents