भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती!! | IIIT Nagpur Recruitment 2023

IIIT Nagpur Recruitment 2023

  • पदसंख्या: 12
  • शेवटची तारीख: 15/02/2023
299

IIIT Nagpur Recruitment 2023

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवार, अधिकारी पदांच्या एकूण  12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव & तपशील: पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ, अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती:

  • पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ – ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी)
  • अधिकारी – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S. No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी),
जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108

अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता: recruitment@iiitn.ac.in

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ) 

जाहिरात पहा (अधिकारी)

 ऑनलाईन अर्ज करा (अधिकारी)

ऑनलाईन नोंदणी करा (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IIIT,

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था,

IIIT Nagpur Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम