IBPS SO भरती अंतर्गत ७१० पदांची अर्ज प्रक्रिया सुरु!!

IBPS SO Recruitment 2022

  • पदसंख्या: 710
  • शेवटची तारीख: 21/11/2022
3,099

IBPS SO Recruitment 2022

IBPS द्वारे आहे  31 ऑक्टोबर 2022 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर IBPS SO भर्ती PDF जाहिरात प्रकाशित केली आहे. IBPS ने या नवीन जाहिरात मध्ये विविध तज्ञ अधिकार्‍यांसाठी (Specialist Office) पदाच्या  एकूण 710 रिक्त पद भरतीची  घोषणा केली आहे. IBPS ने विविध क्षेत्रांसाठी IBPS SO च्या रिक्त जागांसाठी हि नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. अधिकारी (स्केल-I), कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I), राजभाषा अधिकारी (स्केल I), कायदा अधिकारी (स्केल I), एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल I) आणि मार्केटिंग अधिकारी (स्केल I) इत्यादी पदांसाठी हि भरती होत आहे. IBPS SO भरती साठी ऑनलाइन नोंदणी 1 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 710

पदाचे नाव & तपशील: 

  • अधिकारी (स्केल-I)
  • कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I)
  • राजभाषा अधिकारी (स्केल I)
  • कायदा अधिकारी (स्केल I)
  • एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल I) 
  • मार्केटिंग अधिकारी (स्केल I)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)  

Fee: 

  • ST/SC/PWBD-  175/-
  • Others –  850/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IBPS SO,

IBPS SOभरती,

IBPS SO Recruitment 2022

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम