पदवीधर उमेदवारांना संधी! IBPS RRB भरती सुरु- ८५९४ पदांकरिता करा ऑनलाईन अर्ज | IBPS RRB Recruitment 2023

IBPS RRB Recruitment 2023

  • पदसंख्या: 8594
  • शेवटची तारीख: 21/06/2023
2,739

IBPS RRB Recruitment 2023

Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) ने ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या ८५९४  रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. IBPS द्वारे भरतीसाठी अधिसूचना आज म्हणजेच 31 मे रोजी जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच लक्षात ठेवा, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जून २०२३ निश्चित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी IBPS द्वारे विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 8594

पदाचे नाव & तपशील: कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • खुला प्रवर्ग – रु. 850/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 175/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: १ जुलै २०२३ आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ जून २०२३

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose))  

ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” – Officers (Scale-I))

ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” – Officers (Scale-II & III))  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IBPS,

IBPS RRB Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम