[HPCL] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – 14 जागासाठी भरती[शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2019]Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
HPCL Recruitment 2019 All Latest and Upcoming Notifications released on HPCL Recruitment 2019-20 are updated right here. Instant availability of Information provided on HPCL Recruitment 18 November 2019 are for the benefit of the jobseekers and aspirants looking for jobs with HPCL. applications are being sought from the candidates who are eligible for the post to fill the total of 4 vacancies for the post of General Manager,Assistant Manager, Senior Manager, Assistant Manager / Manager, Officer and Chief Manager / DGM Last Date Of Online application from is 31st December 2019
HPCLहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक, अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : २४ जागा
पदाचे नाव & तपशील : महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक, अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM
शैक्षणिक पात्रता :
- महाव्यवस्थापक –पीएच.डी. पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर पदवी
- सहाय्यक व्यवस्थापक – बी.टेक / बी.ई.एम.एस.सी.एम. फिल / पीएच.डी.एम.ई. / टेक
- वरिष्ठ व्यवस्थापक – एम.फिल / पीएच.डी. बीटेक / बीई, एमई / एमटेक
- अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM – एम.फिल / पीएच.डी.
वयाची अट:
- महाव्यवस्थापक – ४० – ५० वर्षे
- सहाय्यक व्यवस्थापक – ३३-३६वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक –
- अधिकारी व मुख्य व्यवस्थापक / DGM – ४५-५० वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 24 Posts
Name of the Post & Details: General Manager, Assistant Manager, Senior Manager, Assistant Manager / Manager, Officer & Chief Manager / DGM
Educational Qualification:
- General Manager – M.Phil/Ph.D,M.Sc,B.Sc,Any Graduate,Any Post Graduate
- Assistant Manager – B.Tech/B.E,M.Sc,M.Phil/Ph.D,M.E/M.Tech
- Senior Manager – B.Tech/B.E,M.Sc,M.Phil/Ph.D,M.E/M.Tech
- Officer & Chief Manager / DGM – M.E/M.Tech,M.Phil/Ph.D,B.Tech/B.E
Age Limit:
- General Manager – 40-50 years
- Assistant Manager – 35-36 years
- Senior Manager –
- Officer & Chief Manager / DGM – 45-50 years
Job Location: All India
Fee: No Fee
Application Type : Online
Last Date of Online Application : 31 December 2019
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents