हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! | HPCL Recruitment 2023

HPCL Recruitment 2023

  • पदसंख्या: 60
  • शेवटची तारीख: 25/02/2023
1,030

HPCL Recruitment 2023

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक प्रक्रिया तंत्रज्ञ, सहायक बॉयलर तंत्रज्ञ, सहाय्यक अग्निशमन आणि सुरक्षा ऑपरेटर, सहाय्यक देखभाल तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) पदांच्या एकुण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 60

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्रक्रिया तंत्रज्ञ, सहायक बॉयलर तंत्रज्ञ, सहाय्यक अग्निशमन आणि सुरक्षा ऑपरेटर, सहाय्यक देखभाल तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • जनरल, माजी सैनिक, OBC-NC आणि EWS उमेदवार – रु. 590/-
  • SC, ST आणि PwBD उमेदवार – निशुल्क

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

HPCL,

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,

HPCL Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम