सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
115

 

 

सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

 

वार्षिक योजना (1990 – 92) :

 

सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नही. देशातील राजकीय अस्थैर्र हे त्यामागील कारण होते.

 

त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबविण्यात आल्या.

1. 1990-91

2. 1991-92

 

1990-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते.

 

1. व्यवहारतोलाचे संकट (BOP crisis)

2. परकीय चलनाचा अत्यल्प साठा

3. वाढती राजकोषीय तूट

4. चलनवाढीचा मोठा दर. उदा.1991-92 साली चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता.

5. उद्योक क्षेत्रात मंदी

6. 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढाच साध्य झाला.

7.21 जून,1991 या दिवशी पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार अस्तीत्वात आले. नवीन सरकारने 1 एप्रिल,1992 रोजी आपली आठवी योजना सुरू केली.

 

सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम