History Practice Paper | इतिहास सराव पेपर 01
History Practice Paper
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
History Practice Paper इतिहास सराव पेपर 01
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : इतिहास सराव पेपर 01
एकूण प्रश्न : २५ प्रश्न
एकूण गुण : २५ गुण
वेळ : १५ मिनिटे
Leaderboard: इतिहास सराव पेपर 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 01
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसत्य विधान / ने ओळखा :
(अ) गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर समकालीन होते.
(ब)गौतम बुद्ध यांच्या पित्याचे नाव ‘ प्रमोदन ‘ होते.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअसत्य विधान कोणते /ती (11 वी क्रमिक)
(अ)वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव त्रिशलादेवी होते.
(ब)वर्धमान महावीर यांचा जन्म कुंडग्राम येथे झाला.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसत्य विधान कोणते /ती (11 वी क्रमिक)
(अ)वर्धमान महावीर यांनी पाली भाषेत आपल्या साहित्याचा प्रसार केला.
(ब) लोक त्यांना ‘ केवली ‘ नावाने संबोधू लागले.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsEarly History of Deccan , History of India ‘ हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकामगार हितवर्धक सभा ‘ खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमद्रास लेबर युनियन ‘ स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपहिले फॅक्टरी कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनितीविनोद ‘ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘ प्रति आंबेडकर म्हणून कोण ओळखले जात ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदादाभाई नौरोजी यांना ‘ महर्षी ‘ ही पदवी कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक होणारे पहिले भारतीय कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमराठी सत्तेचा उत्कर्ष ‘ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवेल्बी कमिशनपुढे इंग्लंडमध्ये जाऊन कोणी साक्ष दिली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकाँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास खालीलपैकी किती मुस्लीम सदस्य हजर होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकाँग्रेसच्या पहिल्या (1885) अधिवेशनात खालीलपैकी कोण हजर होते ?
(अ)युल नॉर्टन (ब)विल्यम वेडरबर्न (क)जॉर्ज युल (ड)लॉर्ड रिपन
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंडिता रमाबाई यांच्याबाबत चुकीची / चे विधान/ने ओळखा : (अ)त्यांनी लेडी डफरीन फंड जमा केला.
(ब)त्यांनी कृपासदन अंधांसाठी सुरू केलेCorrect
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील विवरणावरून संघटना ओळखा :
(अ)स्थापना 1885 साली झाली .
(ब)मध्यम वर्गाचे वर्चस्व होते. (क)उपाध्यक्ष दादाभाई नौरोजी होतेCorrect
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवायव्यकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलॉर्ड एल्फिन्स्टनने कॉर्नवालीस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून कोणती पद्धत स्वीकारली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points6 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालयस्थापन झाले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइ.स.1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ?
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents