रेल्वे भरती Group D सराव पेपर 242
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 242
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 242
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points273/195 ला , जर सामान्य अपूर्णाक पध्दतीत लिहिले तर काय उत्तर येईल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points———– या ऊति मृत पेशींपासून बनलेल्या असतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsi आणि ii मध्ये दिलेल्या शृंखलांच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
i. 5873,5874,5876
ii. 9872,9873,9875Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसूर्याच्या वातावरणामध्ये सर्वाधिक विपुल प्रमाणात असलेले मूलद्रव्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधानाचा विचार करा आणि दिलेल्या गृहीतकांपैकी कोणतेती गृहीतक/के विधानात अंतर्निहित आहेत हे ठरवा.
विधान:
आजकाल लोकांना हे जाणवले आहे की, गवतावरून चालण्याने शरीराचे कार्यतंत्र पुर्नस्थापित होते
गृहीतर्क:
i. ताण आणि चिंता हे आधुनिक काळातील धोके आहेत.
ii. गवतावरून चालणे हा एक अतिशय साधा सोपा व्यायामCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक वस्तु 4S मध्ये 21 m आणि मग पुढील 2S मध्ये 15 m अंतर पार करते. वस्तुचा सरासरी वेग काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर < हे आहे असे मानले आणि '-' हे 'X' मानले व त्याचबरोबर + हे आहे ÷ हे मानले तर (7/ 5)-2-5 चे मुल्य किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधान आणि निष्कर्ष विचारात घ्या आणि कोणते ता निष्कर्ष त्या विधानांशी तर्कसंगत आहेत हे ठरवा.
विधान ;
काही खेळणी प्लॅस्टिक आहेत.
काही प्लास्टिक काळे आहेत.
निष्कर्षः
1. सर्व खेळणी काळी आहेत
2. सर्व खेळणी प्लास्टिक आहेत.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील प्रश्नाचा अभ्यास करा आणि कोणते/ती विधान/ने प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुरेसे/शी आहेत हे ठरवा.
प्रश्न
मृदुलाकडे चार कपाटे आणि 24 पुस्तके आहेत. तिला त्यातील काही पुस्तकांची मांडणी करायची आहे. एका कपाटामध्ये
किती पुस्तके ठेवता येईल?
विधाने:
1. पहिल्या कपाटामध्ये दुसर्या कपाटापेक्षा दुप्पट पुस्तके मावतात,
2. चौथ्या कपाटामध्ये 12 पुस्तकें मावतात,
3. कपाट 3 मध्ये फक्त 6 पुस्तके मावतात.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअक्षयने वार्षिक ६%, सरळव्याज दराने 2 वर्षासाठी रु.3000 ची रक्कम कर्जाऊ घेतली आणि ती रक्कम त्याच्या मित्राला 9% सरळव्याज 2 वर्षांसाठी कर्जाऊ दिली. तर, अक्षयला एका वर्षात किती रूपयांचा नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविकी हा विनोदचा मुलगा आहे. विनोद आणि विशाल हे भाऊ आहेत. विकी हा विशालचा कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिलेल्या श्रृंखलेमधील पुढील पद कोणते आहे?
22P, 2Z, 24Q,4Y, 26R,—-?—-Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2017 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-2’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsइंद्र आणि चंद्र अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांमध्ये वैयक्तिकरीत्या एक कार्य पूर्ण करू शकतात. इंद्र काम सुरू करतो, 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांपर्यंत विश्रांती घेतो त्यादरम्यान चंद्र कार्य करतो. कार्य पूर्ण होईपर्यंत ते याच पद्धतीने चालू आहे. ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका विशिष्ट कोड भाषेमध्ये, TAIL ला 201912 म्हणून लिहिलेले आहे तर HORN साठी कोड काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषा——— वेगळे करते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsयांपैकी कोण भारत सरकार चे आर्थिक धोरण सूत्रबद्ध करतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक विधान आणि त्यापुढे दोन युक्तिवाद दिलेले आहेत. विधानाच्या संदर्भात कोणता/ते युक्तिवाद हे ठाम आहेत ते ठरवा.
विधान:
हॉस्पिटलमध्ये संगीत उपचार देण्यास सुरूवात करावी का?
i.होय, हे सिद्ध झाले आहे की, संगीताने शरीर आणि मनावर चांगला परिणाम होतो. यामुळे रुजणाला लवकर बरे होण्यास मदत होईल.
ii.नाही, ते उपयोगी पडणार नाही.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsघशामध्ये कशाची वर्तुळे असतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र कोणत्या अभिनेत्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखाली एक प्रश्न व त्यापुढे दोन युक्तिवाद दिलेले आहेत. या प्रश्नासंदर्भात कोणता/कोणते युक्तिवाद ठाम आहेत ते ठरवा. प्रश्न: आपण सामुदायिक धुलाई केंद्रांना प्रोत्साहन दिले
पाहिजे का?
युक्तिवादः
I.हो. त्यामुळे संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
II.नाही, भारतात ही संकल्पना खूप नवीन आहे, कारण लोकांना त्यांचे कपडे घरीच घुण्याची सवय आहे.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक नैसर्गिक संख्या जर 5, 6, 7 किंवा 8 ने भागली गेली, तर प्रत्येक वेळेस बाकी 4 ठरते. अशी दुसरी संख्या जर चढत्या क्रमाने मांडली गेली तर ती —–असेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर a आणि b हे 6x²-5x + 1 = 0 या वर्गसमीकरणाचे अवयव असतील, तर वर्गमूळांची बेरीज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points……हे निसर्गत: विदयुतधन असतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदेबांजन नंदीच्या ॲनिमेशन चित्रपटाचे नाव काय आहे ज्याची कथा ही एक वृध्द व्यक्ती व त्याच्या बायकोची सावली 8 यांच्यामधील भावनिक बंधाच्या संकल्पनेवर आधारित आहे?
Correct
Incorrect