रेल्वे भरती Group D सराव पेपर 235
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 235
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 235
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसाधारण मनुष्याच्या रक्त वाहण्याचा वेळ आणि रक्त गोठण्याचा वेळ क्रमशः ……. आणि …….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsBAT’ …….. च्या साठी फाइल एक्स्टेंशन असते .
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकथनाला वाचा आणि दिलेल्या पर्यायांतून निष्कर्ष निवडा .
कथन : उडायाचा वापर करण्यासाठी जो नेता इतका हल्लकल्लोळ करतात , सहसा आपल्या मुलांना शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवितात .
निष्कर्ष :
१) भारतात उडिया माध्यमाचा चांगल्या शाळांचा अभाव आहे .
२) या जगात उपदेश देणे आणि त्यावर अंमलबाजवणी करणे या मध्ये खूप अंतर आहे .Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबत मुख्य वित्त अधिकाऱ्याशी चर्चा केली . विकासाच्या निधीत एक तृतीयांश वाढ झाली आहे . मागील वर्षी उत्पादन विकासासह विविध उपक्रमाकरिता रुपये २०,००,००० च्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यात उपक्रमासाठी वाटप झालेली निधीची रक्कम ३० % होती , तर मुख्य वित्त अधिकारी यावर्षी उत्पादन विकासाकरिता किती रुपयाची निधीचे वाटप करीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमेधा तिची बॅग रु. 300 ला विकते आणि तिला रु. 60 तोटा होतो. तर 15 % नफा मिळविण्यासाठी तिने ती बॅग किती रुपयाला विकलीच पाहिजे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची घनता आणि द्रवनांक कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसुमूहाशी संबंधित नसलेल्या प्राणी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, भारत (FSSAI) ही कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली स्वायत्त संस्था आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsव्हाईट पेले’ असे कोणत्या ब्रझिलियन खेळाडूला म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा.
प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ?
युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे.
II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल.
III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2 ते 40 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात तर 1 पान किती मिनिटात लिहीतील ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप ………. आहे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ……… अंदाजपत्रक होय.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलासावि काढा. 108, 135, 162
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका दुकानदाराची 5 दिवसांची सरासरी विक्री 1180 रु. होती. सहाव्या दिवशी त्याची विक्री 2686 रु. झाली, तर त्याची सहा दिवसाची सरासरी विक्री किती रुपये असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताचा राजकीय दर्जा कोणता होता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsG-20 शिखर परिषद 12 वी कोठे आयोजित होणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points31 ओक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कोणाचा जन्मदिन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखाली दिलेली विधाने जरी माहिती असलेल्या तथ्यांची विसंगत वाटत असतील तरीही सत्य मानून काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते विधानांशी तर्कसंगत आहेत हे ठरवा.
विधाने gm
• काही धातू लोह आहेत.
• काही लोह जइ आहेत.
निष्कर्षः
1. सर्व लोह धातू आहेत.
2. सर्व जड धातू आहेत.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कशाला “प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन्स’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अल्ट्रासाऊंड उत्पन्न करू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपश्चिमेकडील भागातून निरीक्षण केल्यास पूर्व ते पश्चिम दिशेने विद्युतप्रवाह प्रवाहित असताना क्षितीज समांतर ऊर्जा रेषेच्या थेट खाली असलेल्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची दिशा काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsa आणि b या दोन सापेक्षतः अविभाज्य संख्यांचा (a > b) ल.सा.वि. किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरणजित एक काम 25 दिवसांत पूर्ण करतो, तर अंजी तेच काम 20 दिवसांत पूर्ण करते. त्या दोघांनी 5 दिवस एकत्र मिळून केल्यानंतर रणजितने काम सोडले. तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अंजीला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect