खुशखबर !! १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती सुरू करण्याचे आदेश | Gram Vikas Vibhag Recruitment 2023
Gram Vikas Vibhag Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Vikas Vibhag Recruitment 2023
Gram Vikas Vibhag Recruitment 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संबंधी उपसचिव विजय चांदेरे यांनी नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी अशी मागणी होती. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश विजय चांदेकर उपसचिव ग्राम विकास यांनी सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत…
जिल्हा परिषद भरतीबाबत आलेल्या बातमीवर ग्रामविकास विभागाचा खुलासा
ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषदांना आदेश तत्काळ पदभरती करा
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील साडेतीन वर्षांत विविध कारणाने जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आले होते.
मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Gram Vikas Vibhag,
Gram Vikas Vibhag Recruitment 2023,
ग्रामविकास विभाग,
ग्रामविकास विभाग भरती,
जिल्हा परिषद भरती
Table of Contents