Gram Sevak Bharti Paper 44 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 44
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 44 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Unlock your path to becoming a Gramsevak with our Gramsevak Question Papers. These meticulously crafted papers are your key to success in the village development officer recruitment exams. Covering essential topics like rural administration, community development, and local governance, these papers offer comprehensive and realistic practice. Whether you’re dedicated to uplifting rural areas, enhancing community services, or seeking a fulfilling government career, our question papers provide the ideal preparation platform. Designed to mirror actual exam conditions, they empower you with the confidence and knowledge needed to excel. Master the intricacies of Gramsevak roles and contribute meaningfully to rural progress.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 44
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 44
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 44
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत पारुल चौधरी ने महिलांच्या किती मीटर शर्यतीत सुवर्णं पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताच्या मोहम्मद अफसल ने आशियाई क्रीडा स्पर्धेत ८ हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेळाच्या जमिनीखाली देठाचे नाव काय असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsफळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsटीएएमएस-३८ हे सुधारित वाण या पिकाचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसर्वसाधारणत: महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअन्नधान्य पिके + फळझाडे + वनवृक्ष?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशेतकन्याला पीकलागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकृषी मूल्य आयोगाची स्थापना सन साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points“सोलर चिल व्हॅक्सिन कुलर”ची निर्मिती कोणी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब पाण्याची किती टक्के बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसागाची लागवड करण्याची अधिक योग्य पद्धत —
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात?
Correct
Incorrect