Gram Sevak Bharti Paper 28 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 28
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 28 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Gramsevak Question Paper: Your key to becoming a vital community leader. Our expertly crafted question papers are tailored to assess your knowledge, capabilities, and readiness for the role of Gramsevak. Access a comprehensive collection of practice materials covering a wide range of subjects, from rural development to local governance. Equip yourself with the skills needed to serve and uplift your community, facilitate rural development, and make a lasting impact. With our Gramsevak Question Papers, you’re not just practicing; you’re investing in your future, one correct answer at a time, and embarking on a fulfilling journey as a trusted leader within your village.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 28
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 28
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३०० च्या वर धावा करणारा — संघ पहिला ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत टी-२० क्रिकेट मध्ये नेपाळ या संघाने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक ३२० धावा काढण्याचा विक्रम केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक किती चेंडू मध्ये करण्याचा विक्रम नेपाळचा खेळाडू कुशाल मल्ला ने केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या दीपेंद्रसिंग एरी ने सर्वात वेगवान ९ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या राज्यामध्ये केंद्र सरकारने AFSPA लष्कराचा विशेष अधिकार कायदा ६ महिण्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनिखिल महाजन यांना कोणत्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsलोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या——— एवढी असते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points———– हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम, एप्रिल १९९९ मध्ये ता सुवर्ण जयंती ग्राम स्व-रोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम ——- या वर्षापासून देशात राबविला जात होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी ———- ही योजना सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा ——— कडे द्यावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब पाण्याची किती टक्के बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसागाची लागवड करण्याची अधिक योग्य पद्धत —
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
Correct
Incorrect