Gram Sevak Bharti Paper 24 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 24
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 24 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
The “Gramsevak Question Paper” is an invaluable resource for individuals aspiring to serve their rural communities in India. These thoughtfully composed question papers encompass a wide spectrum of topics, including rural development, agriculture, local governance, and general knowledge relevant to village administration. Tailored to assess candidates’ suitability for the vital role of Gramsevak (Village Development Officer), these papers enable applicants to prepare comprehensively for the competitive exams. By diligently studying and practicing with these question papers, candidates can enhance their knowledge and problem-solving skills, significantly improving their prospects of contributing effectively to rural development and upliftment as Gramsevaks. Begin your journey towards rural transformation with Gramsevak Question Papers.
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 24
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 24
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजडत्वाची संकल्पना कोणी मांडली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीत वरून खाली जाताना धातू गुणधर्म ………….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपेशी चा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदुधाचा महापूर (Operation Flood) या योजनेचे जनक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थशॉट २०२३ पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीला नामांकन मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्यूबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकार कधीपासून वर्षभर राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे समन्वक कोण असणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsत्रयी या संकल्पनेत कोणाते वेद समाविष्ठ होतात ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसत्यमेव जयते हे कोणत्या उपनिषदातून घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पिकाचे ज्ञान वैदिक लोकांना नव्हते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमॅक्स मूलर ने आर्यांचे मूळ निवासस्थान कोणते मानले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचतुर्वर्ण व्यवस्थेचा सर्वप्रथम उल्लेख ऋग्वेदात पुरूषसुक्तामध्ये मिळतो. दुस-या कोणत्या वैदिक ग्रंथात यांची पुनरुक्ती केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवैदिक काळात कोणत्या सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना पुरुषासमान अधिकार प्राप्त होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsउत्तर वैदिक काळ खालीलपैकी काय होत असे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ———–
Correct
Incorrect