Gram Sevak Bharti Paper 23 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 23
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 23 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
The “Gramsevak Question Paper” is an invaluable resource for individuals aspiring to serve as Gramsevaks or Village Development Officers in rural India. These question papers encompass a wide spectrum of topics, including rural development, agriculture, local governance, and general knowledge relevant to village-level administration. Designed to evaluate candidates’ knowledge and aptitude for grassroots development, these papers are essential for effective exam preparation. By practicing with Gramsevak Question Papers, candidates can hone their skills and expertise, ensuring they are well-prepared to contribute to the socio-economic progress of rural communities. Start your journey towards making a meaningful impact in rural India with Gramsevak Question Papers.
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 23
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 23
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 23
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०२४ चा ICC टी-२० क्रिकेट विश्वचसक कोठे होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजालना येथील ITI मध्ये स्थापन होणारे इन्क्यूबेशन सेंटर हे देशातील कितवे सेंटर असणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित (पीएम ची मात्रा १० पेक्षा अधिक शहर) कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या २०२४ वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराज्यात गुणवत्तापूर्ण आणी दर्जेदार शिक्षणासाठी शाळा दत्तक योजना राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारणे घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या चालुक्य शासकाने हर्षवर्धनाचा नर्मदा नदीच्या तीरावर पराभव केला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या चालुक्य शासकाने चेर, चोल, पांड्य यांना हरविले, त्यामुळे त्याला तिन्ही समुद्राचा स्वामी म्हटले गेले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsचालुक्य वंशाचा सर्वाधिक प्रसिद्ध शासक कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचालुक आणि पल्लवच्या दरम्यान दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाचा प्रारंभ कोणी केला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचालुक्य विक्रमसंवत कोणी चालविले ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी शिख गुरुंचा योग्य क्रम सांगा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर या उपकरणात होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमेणबत्ती जळणे हे कोणत्या ऊर्जेच्या रुपांतराचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअन्नाचे पचन व पचनानंतर ऊर्जेचे रुपांतर ऊर्जेत होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsस्कॉटलंडचे वैज्ञानिक —— यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsघरातील 1000 वॅट असणारा तापक दररोज एकूण 2 तासासाठी वापरला जातो. तर एका दिवसातत्या तापकामुळे किती युनीट वीज वापरली असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकिलोग्रॅम वस्तूमानाचे उर्जेत रुपांतर केल्यास उर्जा मिळू शकेल.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘ह’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsर्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास……. फरक पडण्याचा संभव असतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘अक्षर’ म्हणजे काय ? अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचक्र या शब्दातील ‘च’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsठरावीक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समुहाला अर्थ प्राप्त झाल्यास …….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास…..म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsचंद्र’ व ‘जग’ या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect