Gram Sevak Bharti Paper 22 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 22
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 22 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Elevate your preparation with the “Gramsevak Question Paper.” This thoughtfully curated resource is your key to success in Gramsevak recruitment exams. Offering a comprehensive array of questions closely aligned with the actual examination pattern, it serves as your compass through the intricacies of the Gramsevak exam. With a focus on relevance and precision, this question paper empowers candidates to enhance their skills, gain insights into the exam’s nuances, and bolster their overall performance. Whether you’re aspiring to make a difference in rural governance or aiming to stand out in Gramsevak examinations, the Gramsevak Question Paper is your indispensable companion on the path to achievement.
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 22
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 22
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या राज्यातील शांतीनेकतन येथील विश्वभारती विद्यापीठाला युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक वारसा स्थळ समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली मुंडांनी कधी विद्रोह केला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंथाळांनी कोणत्या इंग्रजी कमांडरला पराभूत केले ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रात रामोशांचा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउलगुलुन या शब्दाचा अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1910 साली सातारा येथे बहुजन समाज ची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाळा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रकट केला —-
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व त्यांची गऱ्हाणी सरकारदरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून आपणास — यांचाच उल्लेख करावा लागेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलुकींग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुण्यातील पर्वती देवस्थान सर्वाना खुले व्हावे यासाठी 1929 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points———— चा उपयोग मधुमेह रोगींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsक्षार पुढीलपैकी कोणते आयन आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसमुद्रातील पाण्यामध्ये ———- हे प्रमुख क्षार आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता गुणधर्म हा प्लॅस्टिकचा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंतृप्त मिठवणी म्हणजे मिठाचे ——- जलीय द्रावण होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअपमार्जक हा शब्द ‘detergere’ या लॅटिन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ———– असा आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsक्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला ……….. म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतीने सारे धान्य “निवडून” ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsक्रियेचे स्थळ, काळ, परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsइथे, आज पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषणे अव्यये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनि:संशय’ या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराम सावकाश धावतो, या वाक्यातील ‘सावकाश’ हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे?
Correct
Incorrect