Gram Sevak Bharti Paper 18 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 18
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 18 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Gramsevak Question Papers are crucial study materials for individuals aspiring to serve as Gramsevaks or Village Development Officers. These meticulously curated papers cover a wide range of topics, including rural development, local governance, agricultural practices, and community welfare. By emulating the format and complexity of real examinations, these question papers help candidates sharpen their problem-solving abilities and deepen their understanding of rural issues. They are invaluable tools for preparation, enabling candidates to excel in the competitive selection process and empowering them to play a pivotal role in the sustainable growth and progress of their villages and communities as Gramsevaks.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 18
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 18
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
बियाण्याची पेरणी करताना त्यांच्या व्यासाच्या (सेमी) अंदाजे ——- बियाणे पेरावे हा एक मुख्य नियम आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
आयआरडीपीच्या विकासाचे मुलभूत एकक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
भारतामधील लागवडीयोग्य पंडित जमिनीची टक्केवारी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
मुळ छाटणीचे लाभ काय असतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
हायझोबियम क्रियाशील असण्यासाठी कमाल सामू PH किती असावा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
मुंबई ग्रामपंचायत कायदा, १९५८ २७ (२) अनुसार सरपंचाची निवड ——— जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळविला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
25% साखर असलेल्या साखरेच्या 4 लीटर द्रावणात 1 लीटर पाणी मिसळलं तर नव्याने तयार झालेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण असेल
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
ग्रामपंचायतीचा कार्यकाल ———- असतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
…….. हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
“जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ——– समितीने केली होती.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
———– हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
द्राक्षामध्ये बीया नसण्याचे मुख्य कारण काय असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
पक आणि रहे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात तर तेकिती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खातीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन मोजण्यासाठी वापरले जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
तांदळातील सोडे या अवस्थेत नुकसानदायी असतातः
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
कोणत्या ठिकाणाला खरेदीदारांचा बाजार म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
Correct
Incorrect