Gram Sevak Bharti Paper 16 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 16
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 16 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Gramsevak Question Paper: Your stepping stone to excellence in rural administration exams. Dive into a treasure trove of expertly crafted practice questions, meticulously designed to enhance your knowledge and boost your confidence. Prepare thoroughly for Gramsevak recruitment tests, gaining a competitive edge with our comprehensive question papers. Whether your ambition is to serve rural communities or embark on a fulfilling career in local administration, our thoughtfully curated collection covers essential subjects and topics. Elevate your problem-solving skills, refine your understanding, and embark on a rewarding journey toward making a positive impact in rural areas. Unlock your potential with Gramsevak Question Paper and set the course for success in rural administration.”
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 16
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 16
Quiz-summary
0 of 24 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 24 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- Answered
- Review
-
Question 1 of 24
1. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने रद्द केलेला कॅसिनो कायदा कोणत्या वर्षीचा होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 24
2. Question
1 pointsमुडीज पानांकन संस्थेने भारताचे कोणते पतणामांकन कायम ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 24
3. Question
1 pointsदेशभरातील कचऱ्याचा वापर करून दरवर्षी किती MW विजनिर्मिती केली जाऊ शकते असे मत तज्ञानी व्यक्त केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 24
4. Question
1 pointsदेशात दरवर्षी किती कोटी टन कचरा निर्माण होतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 24
5. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने कोणत्या जिल्यातील मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 24
6. Question
1 pointsकोल्ड वॉर-2.0 हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 24
7. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-17 अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी कोणाच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 24
8. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-17 अल्फा अंतर्गत बांधलेली विंध्यगिरी हि कितवी युद्धनौका आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 24
9. Question
1 pointsभारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाचे वजन किती टन आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 24
10. Question
1 points17 लीटर पाण्यासोबत विशिष्ट प्रमाणात शुद्ध सेंद्रीय गाईचे दूध मिसळल्यास मिश्रण 90 रुपये प्रति लीटर बनते. जर शुध्द दूधाची किंमत प्रति लीटरला 108 रुपये असेल, तर मिश्रणामध्ये किती दूध आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 24
11. Question
1 pointsजर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =
Correct
Incorrect
-
Question 12 of 24
12. Question
1 pointsडावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 24
13. Question
1 pointsमहेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 24
14. Question
1 points52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 24
15. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीत डावीकडून उजवीकडे जाताना काय घडत नाही/कोणती क्रिया घडत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 24
16. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीत वरून खाली जाताना धातू गुणधर्म ………….
Correct
Incorrect
-
Question 17 of 24
17. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीत एकाच गणामध्ये येणाऱ्या मुलद्रव्यांचे ——– सारखे असतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 24
18. Question
1 pointsपूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य —- हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 24
19. Question
1 pointsमेंडेलिव्हचा आवर्ती नियम पूर्ण करा.
‘मुलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म …… चे आवर्तीफल आहेत.Correct
Incorrect
-
Question 20 of 24
20. Question
1 pointsहलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 24
21. Question
1 pointsआम्ही पोहचलो आणि दिवे लागणी झाली. या वाक्यात अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 24
22. Question
1 pointsदिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘हिंदुस्थानात कापूस फार पिकतो’
Correct
Incorrect
-
Question 23 of 24
23. Question
1 pointsनाचता अगंण येईना वाकडे’ या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 24
24. Question
1 points‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect