Gram Sevak Bharti Paper 15 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 15
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 15 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Gramsevak Question Paper: Your gateway to success in rural development exams. Dive into a treasure trove of meticulously crafted practice questions, thoughtfully designed to enhance your knowledge and bolster your confidence. Prepare thoroughly for Gramsevak recruitment tests, gaining a competitive edge with our comprehensive question papers. Whether you aspire to serve rural communities or pursue a fulfilling career in grassroots administration, our curated collection covers all vital subjects and topics. Elevate your problem-solving skills, refine your understanding, and embark on a rewarding journey towards making a positive impact in rural areas. Unleash your potential with Gramsevak Question Paper and pave your way to success in rural development.”
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 15
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रो- कब्बडी च्या धर्तीवर कोणत्या राज्याने प्रो-गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कोणते बंदर देशातील सर्वाधिक खोलीचे बंदर ठरणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमराठवाडा साहित्य परिषदेचे 43 वे साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमराठवाडा साहित्य परिषदेच्या 43 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points2010 ते 2020 या दशकात विदेशी पर्यटकांचा महाराष्ट्र राज्यातील ओघ 20% वरून किती टक्के घटला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ———–
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsडांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएच डी ४२०५ म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsझाडांवरून अनावश्यक पाने काढून टाकण्याची पध्दत काय असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम, एप्रिल १९९९ मध्ये ता सुवर्ण जयंती ग्राम स्व-रोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम ——- या वर्षापासून देशात राबविला जात होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा. अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्यायाची निवड करा. मी उद्या तुझ्याबरोबर ——
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. ———- पैसे लपविले.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सुधाची नणंद आज आली.
Correct
Incorrect