गोपाळबाबा वळंगकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८४०- मृत्यू : १९००)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गोपाळबाबा वळंगकर यांचा बद्दल संपूर्ण माहिती
नाव : सुबेदार गोपाल बाबा वलंगकर
जन्म : १८४० (महाराष्ट्र – महाड जिल्ह्यातील रावढळ गावात)
मृत्यू: इ. स. १९००
वडिल: विठ्ठल नाक वलंगकर
- रत्नागिरीमधील अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. महार समाजामध्ये जन्म झाला होता.
- १८८६ लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले.
- १८८६ सामाजिक कार्याला सुरुवात. त्यांच्यावर महात्मा ज्योतीबा फूलेंचा प्रभाव होता.
- १८८८ विटाट विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले.
- अनार्य दोष परिहार पहिली अस्पृश्योद्धारक संस्था स्थापन १८९०
- दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात.
- गोपाळबाबा वलंगकर यांच्या सामाजिक कार्याची स्तूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
- १८८८ सामाजिक आंदोलनासंबंधी क्रांतीकारी पुस्तक लिहिले, त्यामध्ये २६ प्रश्न विचारले. हे सर्व प्रश्न – धर्मग्रंथावर आधारित होते. यामध्ये त्यांनी सनातनी हिंदी किती स्वार्थी आणि मतलबी आहेत, हे सांगितले आहे.
- अस्पृश्यांच्या दयनीय अवस्थेला जबाबदार हिंदू आणि त्यांचे धर्मग्रंथ आहेत, असे त्यांचे मत होते.
- सामाजिक उत्थान संबंधित पत्र-पत्रिकामध्ये लेख लिहिले. यामध्ये दलितांची दयनीय अवस्था व त्यांच्यावरील अत्याचारावरच आधारित लेख असायचे.
- १८८५ गोपाळबाबा वलंगकर यांचे सामाजिक कार्य बघून इंग्रजांनी त्यांना महाड जिल्ह्यामध्ये लोकल बोर्डचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
- १८९४ गोपाळबाबा वलंगकर यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक विनंतीपत्र लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या.
- विनंतीपत्र हे कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला दस्तऐवज समजला जातो.
- एका दृष्टीने हे विनंतीपत्र म्हणजे महार जातीच्या लढवय्या बाप्याचा इतिहासच आहे.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents