नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात10 वी पाससाठी गट ड च्या 680 जागेची भरती ; पगार 47,600

GMC Nagpur Recruitment 2024

  • पदसंख्या: 680
  • शेवटची तारीख: 20/01/2024
1,497

GMC Nagpur Recruitment 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत “गट ड (वर्ग-४)” पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 680

 

पदाचे नाव & तपशील:

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १८ वर्षे ते ३८ वर्षे

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात10 वी पाससाठी गट ड च्या 680 जागेची भरती ; पगार 47,600

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपुर

Fee:

  • खुला प्रवर्ग – १०००/-
  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 जानेवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   1)

जाहिरात पहा   2)

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम