[GMC]गोवा मेडिकल कॉलेज भरती -Job No 396

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
181

GMC वैद्यकीय महाविद्यालय गोवा येथे स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

एकूण जागा : ७ जागा

पदाचे नाव & तपशील: स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)

वयाची अट: ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण:  गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखत तारीख: २३ डिसेंबर २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स हॉल, डीन कार्यालय, GMC, बांबोलीम-गोवा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम