भूगोल सराव पेपर 172
भूगोल सराव पेपर 172
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भूगोल सराव पेपर 172
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: भूगोल सराव पेपर 172
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
भूगोल सराव पेपर 172
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Geography 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Geographyभारत देशाच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी असणान्यार बिनशासकीय संस्थांसाठी निती आयोगाने उपलब्ध केलेल्या पोर्टलचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Geographyसहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले ? अ. ग्रामीण नेतृत्वाचा उदय ब. बचतीचे संकलन क. ग्रामीण औद्योगिकीकरण
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Geographyखालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरिल कोणती सहकारी शिखर संस्था कृषीपणन विषयक काम करते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Geographyसहकारांतर्गत सहकार या सहकाराच्या तत्वास ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Geographyभारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, तें ठरवा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Geographyभारतात बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Geographyदेवदासींच्या उदारनिर्वाहाकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Geographyभारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Geographyकामगार महिलांकरिता निवासाची सोय व्यवस्था प्रथम….. शहरातील कामगार महिलाकरिता करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Geographyदेवदासींच्या उदारनिर्वाहाकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Geographyजागतिक सहकार चळवळ ज्या तत्त्वांवर आधारित आहे. त्यात खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Geographyखालील विधाने विचारात घ्या : a) भारतीय नियोजन आयोगाची जागा निती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे.(b) प्रमाणक स्थापक (नॉर्मेटीव्ह) नियोजन हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे.पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Geographyवेगवान आणि अधिक समावेशक विकासाकडे’ हे भारतीय पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्ट होते. अ) अकराव्या ब) बाराव्या क) आठव्या ड) नवव्या पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Geography6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Geography……….. हे/हा कार्यक्रम 12व्या (2012-2017) पंचवार्षिक योजनेनुसार एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाचा भाग आहे/ आहेत. अ) ईशान्य भारतीय प्रदेश आणि हिमालय फळबाग अभियान (HMNEH) ब) राष्ट्रीय बांबू अभियान (NBM) क) नारळ विकास मंडळ (CDB) ड) राष्ट्रीय फळबाग अभियान (NHM) पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Geographyपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान खरे आहे? अ) शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.ब) तदनंतर शेतमालाच्या किमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Geographyखालीलपैकी कोणते घटक भारतातील आर्थिक नियाजनाचे अपयश आहेत ? पर्यायी उत्तरे : अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर.ब) दारिद्र्य आणि बेकारक) संथ औद्योगिकीकरण.ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Geographyभारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक ‘प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया’ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे ‘टेन इअर पीपल्स प्लॅन’
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Geographyसहाव्या पंचवार्षिक योजनेत (1980-85) पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले? पर्यायी उत्तरे :अ) चिरकालीन बेरोजगारी ब) साप्ताहिक स्थितीतील बेरोजगारी क) दैनंदिन स्थितीतील बेरोजगारी ड) वार्षिक स्थितीतील बेरोजगारी
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Geographyसर्व पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट होते. कृषी विकासाच्या व्यूहरचनेत …………… पर्यायी उत्तरे : अ) कृषी विस्तार सेवा क) सिंचन विस्तार ब) अनुकूल व्यापार शर्ती ड) संस्थात्मक कर्ज
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Geographyसहाव्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागातकॅलरी आणि शहरी भागात कॅलरी मिळवून देणारा आहार आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Geographyभारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेत वार्षिक विकास दराचे उद्दिष्ट किती ठेवण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Geographyभारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Geographyप्रादेशिक विषमतेच्या समस्या दूर करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन असावा म्हणून सहाव्या पंचवार्षिक योजनेतंर्गत पुढीलपैकी कशाचा स्विकार केला गेला? अ) प्रादेशिक/क्षेत्र निहाय योजनाब) गहन/सखोल कृषी तालुका योजना क) उपक्षेत्र दृष्टिकोन जो क्षेत्र योजनेची देशव्यापी विकास योजनेशी सांगड घालेल.योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Geography………………. येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे कार्यालय आहे.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents