भूगोल सराव पेपर 171
भूगोल सराव पेपर 171
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भूगोल सराव पेपर 171
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: भूगोल सराव पेपर 171
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
भूगोल सराव पेपर 171
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Geography 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Geographyमक्तेदारी व प्रतिबंधीत व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन करून इ.स. 2002 मध्ये कोणता नवीन कायदा करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Geography1993 सालचा निर्गुतवणूक अहवाल कोणी सादर धोरणामुळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Geography5 ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्वीकारलेल्या धोरणामूळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीचा मार्ग सुलभ झाला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Geographyसन 2000 ते 2008 या काळात कोणत्या क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणूक सर्वात अधिक झाली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Geographyआर्थिक गुंतवणुकीच्या भाषेत ‘अस्वल’/मंदीवाला (Bear) ह्या संज्ञेने कुणाचा निर्देश केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Geographyखालीलपैकी काय मर्यादित दायित्व भागीदारी पेढीचे (Limited Liability Partnership Firm) वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Geographyयुनायटेड किंग्डम व फ्रान्स अशा अनेक प्रमुख व परिपक्व अर्थव्यवस्थांपेक्षा मॉरिशसमधून भारतात अधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) येते, का?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Geographyमार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी दर (MSFR) निव्वळ देयता (NDTL) संज्ञा बातमीत असतात. त्यांचा खालीलपैकी कशाशी संबंध आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Geographyदेशातील प्रत्येक बँक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरु केलेली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Geographyभारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Geographyनिरपेक्ष किंवा Per Capita Real GNP ही आर्थिक विकासाची उच्च पातळी दर्शवित नाही, जर….
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Geographyअ) भारताच्या जीडीपी (GDP) मध्ये कर महसूलाच्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे. ब) वित्तीय तुटीचे GDP मधील मोठ्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे. वरीपलैकी कोणती विधाने योग्य आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Geographyभारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. अ)मागील दशकात वास्तविक देशांतर्गत उत्पाद वाढ दर सलग वाढत आहे. ब) एकूण देशांतर्गत उत्पाद बाजार किमतीला (पैशात) मागील दशकात सलग वाढत आहे.पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Geographyराष्ट्रीय उत्पन्न (National Income) या संज्ञेने काय सूचित होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Geographyक्त अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न (Y) ………हे आहे. (C, I, G, X, M हे अनुक्रमे उपभोग, गुंतवणूक, शासकीय खर्च, एकूण निर्याती व एकूण आयाती दर्शवितात)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Geographyभारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Geographyकामगार महिलांकरिता निवासाची सोय व्यवस्था प्रथम….. शहरातील कामगार महिलाकरिता करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Geographyदेवदासींच्या उदारनिर्वाहाकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Geographyखालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या महिला व मुलींसाठी सुरु केलेल्या योजनेत पुरविल्या जातात. अ. शिष्यवृत्ती ब. सॅनिटरी नॅपकिन क. व्यावसायाकरिता बिनव्याजी कर्ज ड. समुपदेश
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Geographyसरकारने स्वीकारलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सूचविले आहेत. अ) भाववाढ नियंत्रण.ब) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.क) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा.ड) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Geography2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजूरांचे प्रमाण किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Geographyजपानमध्ये प्राथमिक क्षेत्राअंतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे. परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत?a) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर.b) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी.c) व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यादिंचा संथ वृद्धीदर.d) मासे पकडण्याची पारंपारिक पद्धती.पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Geographyभारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती ? a) मालमत्तेची खाजगी मालकी. (b) बारसाहक्काचा कायदा c) करचुकवेगिरी,(d) समांतर अर्थव्यवस्था.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Geographyपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? (a) एकूण कार्यरत लोकसंख्येतील शेत मजुरांचे प्रमाण सन 1951 ते 2010, 25% पासून 20% पर्यंत कमी झाले.(b) लागवड करणाऱ्यांचेही प्रमाण सन 1951 ते 2010, 50% पासून ते सुमारे 30% पर्यंत कमी झाले.पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Geography………………. येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे कार्यालय आहे.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents