Free Current Affairs Test -8 August 2023 Solve Now | चालू घडामोडी सराव पेपर : 8 ऑगस्ट 2023
चालू घडामोडी सराव पेपर : 8 ऑगस्ट 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 8 August 2023 | चालू घडामोडी : 8 ऑगस्ट 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चालू घडामोडी –
(Q१) बंडखोर लोकप्रिय कवी गुम्मादी विठ्ठल राव उर्फ गदर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांचे वय किती वर्षं होते?
(A) ७७
(B) ७८
(C) ७९
(D) ८०
Ans-(A) ७७
(Q२) सुप्रसिद्ध बंडखोर कवी गुमाद्दी विठ्ठल राव यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगना
(Q३) आर्थिक वर्षं २०२३-२४ मध्ये भारताची चीनकडून औषधाची आयात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ७०%
(B) ७३%
(C) ७५%
(D) ७८%
Ans-(C) ७५%
(Q४) राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
(A) ६ ऑगस्ट
(B) ७ ऑगस्ट
(C) ५ ऑगस्ट
(D) ४ ऑगस्ट
Ans-(B) ७ ऑगस्ट
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
आणखी प्रश्न सोडवण्यासाठी खालील START बटनावर क्लिक करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -25 August 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
चालू घडामोडी सराव पेपर -25 August 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
चालू घडामोडी सराव पेपर -25 August 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
current affairs,current affairs 2023, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 8 ऑगस्ट 2023,चालू घडामोडी : 8 ऑगस्ट 2023, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf,
Table of Contents