Free Current Affairs Test 29 February | चालू घडामोडी सराव पेपर 29 February 2024
Free Current Affairs Test 29 February
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 29 February 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 29 February2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 29 February2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 29 February 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 29 February 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsभारतात २८ फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने २०२४-२५ चा किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये वित्तीय तूट जिडीपीच्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कूठे महाराष्ट्र भवन उभरण्याची घोषणा करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मिती चे उद्दिष्ट ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्या विभागीय क्रिडा संकुलाला राज्य क्रिडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ग्रामविकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये बार्टी च्या धर्तीवर कोणत्या समजासाठी आर्टी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत किती नवीन सौर पंप देण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये २०२४-२५ या वर्षाच्या खर्चासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात कोठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट च्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsभारताच्या लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभुषन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsभारताच्या गगनयान मोहिमेसाठी घोषणा करण्यात आलेल्या ४ अंतराळविरामध्ये खालीलपैकी कोणाचा सामावेश नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात कोणत्या कालावधीत विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsकोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू यान निकोल लॅप्टि याने टी २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsजागतिक बँकेच्या GEF च्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsखालीलपैकी कोण भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents