Free Current Affairs Test -28 July 2023 Solve Now | चालू घडामोडी : 28 जुलै 2023
चालू घडामोडी : 28 जुलै 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 28 July 2023 | चालू घडामोडी : 28 जुलै 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चालू घडामोडी –
(Q१) कसोटी क्रिकेट मध्ये सलग ७ अर्धशतक करणारा सौद शकील कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) पाकिस्तान
(B) भारत
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) पाकिस्तान
(Q२) टी. प्रदीप एनी अवॉर्ड हा अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणारे कितवे भारतीय ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) दुसरे
Ans-(D) दुसरे
(Q३) टी. प्रदीप यांना कोणत्या देशाचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार एनी अवॉर्ड मिळाला आहे?
(A) इस्राईल
(B) अमेरिका
(C) इटली
(D) सिंगापूर
Ans-(C) इटली
(Q४) भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगर बासमती तांदळाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) २४%
(B) २०%
(C) २१%
(D) २५%
Ans-(D) २५%
(Q२५) भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती लाख डॉलरची बिगर बासमती तांदळाची निर्यात केली आहे?
(A) ४२
(B) ४०
(C) ४५
(D) ४४
Ans-(A) ४२
आणखी प्रश्न सोडवण्यासाठी खालील START बटनावर क्लिक करा
App Download Link : Download App
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -28 july 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
चालू घडामोडी सराव पेपर -28 july 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
चालू घडामोडी सराव पेपर -28 july 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
current affairs,current affairs 2023, Daily Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 28 जुलै 2023,चालू घडामोडी : 28 जुलै 2023, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf,July current affairs
Table of Contents