चालू घडामोडी सराव पेपर 26 डिसेंबर 2023
Free Current Affairs Test 26 December
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 26 December 2023
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 26 December 2023 | चालू घडामोडी सराव पेपर : 26 December 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 26 December 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 26 December 2023
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsश्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या तर्फे पहिला डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 points२०२२-२३ या वर्षात भारताची एकुण संरक्षणनिर्यात किती कोटी वर पोहचली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsभारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsRBI च्या आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा २० महिन्यांच्या उच्चांकावर किती अब्ज डॉलर्स वर पोहचला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsRBI च्या आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य ४४.६ कोटी डॉलर्सवरून किती कोटी डॉलर्स झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsइंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही कितवी महिला ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या ५ वर्षात देशात किती खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsदेशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक किती खाजगी विद्यापीठे गुजरात राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती खाजगी विद्यापीठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsकॉटन असोसिएशन ऑफ इंडिया च्या अहवालानुसार भारतातील कापसाचे उत्पादन यंदा किती लक्ष गाठीवर पोहचण्याचा अंदाज आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात २०२३-२४ हंगामात कापसाचे उत्पादन किती लाख गाठी होण्याचा अंदाज आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 points२०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात किती लाख गाठीचे कापूस उत्पादन नोंदविण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsचेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 points२०२४ च्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsभारताच्या २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 points२०२४ च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 points२०२४ मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा कितव्या क्रमांकाची असणार आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents