चालू घडामोडी सराव पेपर 22 August 2024
Free Current Affairs Test 22 August
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 22 August 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 22 August 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 22 August 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 22 August 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 22 August 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsतिसरी व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsतिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsजागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsराष्ट्रीय बटाटा दीन कधी साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 points१९ वर्षाखालील महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsपॅरा ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsपॅरिस येथे कोणत्या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsभारताच्या संरक्षण सचिव पदी कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsसंसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsइंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२४ मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsभारत के ७५ महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsभारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशाच्या पे नेट शी जोडण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsकोणत्या संघाचा डॅरियस व्हिसर याने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsसमोआ संघाच्या डॅरियस व्हिसर याने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये एका षटकात सर्वाधिक किती धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsपॅरिस पॅराऑलिम्पिक साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsमहिला टी-२० क्रिकेट विश्वचषक –२०२४ बांगलादेश ऐवजी कोठे होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsमहिला टी २० विश्वचसक २०२४ कोणत्या कालावधी दरम्यान युएई मध्ये होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsकोणत्या देशाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन-२ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsडॉक्टराच्या सुरक्षीतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsडॉक्टराच्या सुरक्षीतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents