Free Current Affairs Test 16 December 2023 | चालू घडामोडी सराव पेपर 16 डिसेंबर 2023
Free Current Affairs Test 16 December
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 16 December 2023
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 16 December 2023 | चालू घडामोडी सराव पेपर : 16 December 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 16 December 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 16 December 2023
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsदेशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रिय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsदेशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रिय महामार्ग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsइंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार –२०२३ कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर फुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ४ शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी –२० क्रिकेट मध्ये सूर्यकुमार यादव ने एकुण किती शतके करण्याचा विक्रम केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsकसोटी क्रिकेट च्या इतिहासात पहिल्या दिवशी ४०० धावा करणारा भारतीय महीला क्रिकेट संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादी नुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsगेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र राज्यात एकुण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsकोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsऑडी या वाहन उत्पादक कंपनीने कोठे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन अद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsदेशातील घाऊक महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के नोंदविला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 points४२ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsसांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsदेशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोनत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsतेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsआदित्य एल-१ या सौर मोहिमेची सूट ही दुर्बीण किती नॅनो मीटर तरंगलांबीसाठी तयार करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने किती तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents