Free Current Affairs Test 15 February | चालू घडामोडी सराव पेपर 15 February 2024
Free Current Affairs Test 15 February
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 15 February 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 15 February2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 15 February2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 15 February 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 15 February 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsअबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांनी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsदेशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरु करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोणा मध्ये करार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsमराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsडॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsभारत आणि कोणत्या देशात ऊर्जा आणि व्यापार वृध्दी सह १० करार झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारतर्फे कोठे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsयुएई मध्ये आयोजित जागतिक सरकार शीखर परिषदेत विशेष आमंत्रित कोणता देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsडेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा सुरु करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsभारत सरकातर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निधित १० लाख रुपयावरून किती रुपये वाढ करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsभारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सुर्य घर मोफत वीज योजनेत किती घराना मोफत वीज देण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsआशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsअलेक्झांडर स्टब यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsजगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsजागतिक जल पुरस्कार २०२३-२४ अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsजानेवारी महिन्याचा ICC men’s players of the month कोण ठरले आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents