Free Current Affairs Test 13 February | चालू घडामोडी सराव पेपर 13 February 2024
Free Current Affairs Test 13 February
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 13 February 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 13 February2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 13 February2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव 13 February 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव 13 February 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsश्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स २०२४ मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsश्रीलंका देशात आयोजित एशियन युथ गेम्स २०२४ मध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsराष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी २०२४ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsनवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsआंतरराष्ट्रिय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा कितवा खेळाडू ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsकोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsदेशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsकोणत्या देशाच्या संघाने ICC under १९ पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्यांदा ICC under १९ men’s cricket world cup स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsICC inder १९ cricket मेन्स वर्ल्ड कप २०२४ चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsICC under १९ मेन्स वर्ल्ड कप दर २ वर्षांनी आयोजित करण्यात येतो. यंदाची स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsभारताचा उंच उडी पटू तेजस्वीन शंकर ने बेल्जियम जागतिक athletics इन डोअर स्पर्धेत किती मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूच्या ५ शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsनवी दिल्ली येथे आयोजित ५१ व्या जागतिक पुस्तक मेळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsनवी दिल्ली येथे आयोजित ५१ व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsवर्ल्ड goverment समिट २०२४ १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान कोठे होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पिएम किसान समृध्दी सह योजनेला मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents