Free Current Affairs Test 09 July | चालू घडामोडी सराव पेपर 09 July 2024
Free Current Affairs Test 09 July
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 09 July 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 09 July 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 09 July 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 09 July 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 09 July 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsआयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार कोणत्या देशातील झ्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsआयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार टॉप १४२ शहराच्या यादीत भारताच्या किती शहराचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsआयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsआयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार महराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsटी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ दुसऱ्या सामन्यात शतक झळकवणारा कोणता खेळाडू भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतीच कितव्या राज्याच्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने तिसरे पर्यटन धोरण जाहीर केले असून त्यानुसार किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsदेशांतर्गत येणाऱ्या पर्यटकांची महाराष्ट्र राज्याला देशात कितव्या क्रमांकाची पसंती आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsनाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsभारताच्या अभय सिंग ने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्कॉश स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsभारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने स्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsस्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsमसूद पेझेश्कियान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsइराण मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किती टक्के लोकांनी मतदान केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsइराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मसूद पेझेश्कियान यांना किती कोटी मते मिळाली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsमसूद पेझेश्कियान हे इराण देशाचे कितवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 points२२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsमहिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने सेहर हा कार्यक्रम सुरू केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsभारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची कोणत्या देशाच्या मंत्री मंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने झिबॉम्बे विरुध्द सर्वाधिक धावा केल्या असुन कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents