Free Current Affairs Test 07 May | चालू घडामोडी सराव पेपर 07 May 2024
Free Current Affairs Test 07 May
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 07 May 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 07 May 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 07 May 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 07 May 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 07 May 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsवस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsवस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्यायधिकरण अध्यक्ष पदी निवड झालेले संजय कुमार मिश्रा हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsपेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी कोणते पोर्टल लाँच केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsभारतीय हवाई दलाने C २९५ वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsAFC under २३ Asia cup पुरुष २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsAFC under २३ Asia Cup पुरुष २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsजपान ने कितव्यांदा AFC under २३ Asia Cup पुरुष २०२४ चे विजेतेपद पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsUNICEF ने कोणत्या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने IPC च्या कोणत्या कलमामधे दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsIPC कलम ४९८ अ हे कशासंबंधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsICC महिला टी २० क्रिकेट विश्वचसक २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsबांगलादेशा मध्ये कोणत्या कालावधी दरम्यान ICC महिला टी २० क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsभारत आणि कोणत्या देशा दरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोंन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsभारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या ७ व्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsकोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी १५ वर्षाची बंदी घातली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsमाद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsमाद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक कोणत्या देशाची टेनिस पटू आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsरस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsरस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents