Free Current Affairs Test 03 January 2024 | चालू घडामोडी सराव पेपर 03 जानेवारी 2024
Free Current Affairs Test 03 January
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 03 January 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 03 January 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 03 January 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 03 January 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 03 January 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsकोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsइस्रो ने कोणत्या राज्यातील श्रीहरीकोटा येथुन कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsभारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने कोणत्या रॉकेटच्या मदतीने XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsभारत XPosat मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsकृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा जगातील पाहिला देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 points२०२३ मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsकोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नर ने वनडे क्रिकेट मधुन निवृत्ती जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsराज्यातील पाहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट ची निर्मिती कोणत्या नगरपरिषदेने केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsमागील तीन वर्षात स्टार्टअप च्या माध्यमातून देशात किती रोजगानिर्मिती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsस्टार्टअप च्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगानिर्मिती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsमागील तीन वर्षात महाराष्ट्र राज्यात स्टार्टअपच्या माध्यमातून किती रोजगानिर्मिती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 points३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत देशात किती स्टार्टअप ला मान्यता देण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsजपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsडिसेंबर २०२३ मध्ये देशात एकुण किती लाख कोटीचे GST संकलन झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsRBI ने जाहीर केलेल्या माहितीनुसार चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटापैकी आतापर्यंत किती टक्के नोटा परत बँकांकडे आल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsदामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsमनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कस्याची सक्ती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsकेंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२३ महिन्यात देशातील प्रमुख ८ उद्योगाच्या निर्देशकांमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents