FDA Exam Date And Admit Card Download | अन्न व औषध प्रशासन विभाग भरतीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र
FDA Exam Date And Admit Card Download| अन्न व औषध प्रशासन विभाग प्रवेशपत्र
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अन्न व औषध प्रशासन विभाग भरतीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र
FDA Exam Date And Admit Card Download
FDA Exam Date And Admit Card Download : उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, मुंबई अंतर्गत गट-क संवर्गामधील विश्लेषण रसायन शास्रज्ञ, व वरिष्ठ तांत्रिक सहायक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने पदभरतीची जाहिरात दि.२२.०९.२०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात, अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ ते २२ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार सदर संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही दि. ३० डिसेंबर, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
App Download Link : Download App
Important Links For FDA Exam Date And Admit Card Download |
|
📑 Admit Card Download | Download |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents