Famous Books and Authors | सुप्रसिद्ध लेखक आणि त्यांचे पुस्तके

परीक्षेला जाण्याआधी नक्की वाचून जा

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,106

Famous Books and Authors

Famous Books and Authors: आज या लेखात आपण भारतातील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक (Famous Books and Authors) याच्याबद्दल माहिती पाहणार आहे.

पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्यांना कल्पनाशक्तीच्या जगाची ओळख करून देऊन, बाहेरील जगाचे ज्ञान प्रदान करून, त्यांचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे कौशल्य सुधारून तसेच स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवून महत्त्वाची भूमिका बजावतात.

आपल्या जीवनातील पुस्तकांचे महत्त्व कमी केले जाऊ शकत नाही कारण ते केवळ आपली क्षितिजे विस्तृत करण्यास मदत करत नाहीत तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडण्याचे द्वार म्हणून काम करतात.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि MPSC गट गट क संयुक्त परीक्षेत तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेत भारतातील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक (Famous Books and Authors) यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.

त्यासाठी आपल्याला सर्व पुस्तके व त्याचे लेखक याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. 

पुस्तकांची नावे व लेखक | Famous Books and Authors

अ क्र पुस्तके  सुप्रसिद्ध  लेखक
1  माझी जन्मठेप  वि. दा. सावरकर
2  श्यामची आई – साने गुरूजी
3 आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
4 कोल्हाटयाचे पोर  किशोर शांताबाई काळे
5 गुलामगिरी महात्मा फुले
6 ग्रामगीता तुकडोजी महाराज
7 गीतारहस्य लोकमान्य टिळक
8 फकिरा  अण्णाभाऊ साठे
9 भुताचा जन्म द मा मिरासदार
10 ययाती वि.स. खांडेकर
11  ईलल्म शंकर पाटील
12  उपरा लक्ष्मण माने
13  एक होता कार्व्हर विना गव्हाणकर
14  छावा – शिवाजी सावंत
15  झुंज ना. सं ईनामदार
16  निळावंती मारूती चितमपल्ली
17  प्रथमपुरुषी एकवचनी  पु. भा. भावे 
18  बटाटयाची चाळ पु ल देशपांडे
19  माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी
20  माझ्या बापाची पेंड  द मा मिरासदार 
21  मी एस.एम. एस.एम. जोशी
22  यक्षांची देणगी  जयंत नारळीकर
23  राऊ ना. सं ईनामदार
24  रामनगरी   राम नगरकर
25  विनोद गाथा पी. के अत्रे
26  वीरधवल नाथ माधव
27 1857 चे स्वातंत्र्यसमर विनायक दामोदर सावरकर
28 अक्करमाशी शरणकुमार लिंबाळे
29 अक्करमाशी  शरणकुमार लिंबाळे
30 अग्नीपंख अब्दुल कलाम
31 अजगर  सी.टी खानोलकर
32 अपूर्वाई पु.ल. देशपांडे
33 अभंग गाथा संत तुकाराम
34 अमृतवेल वि.स. खांडेकर
35 असा मी असामी पु. ल देशपांडे
36 आई समजुन घेताना उत्तम कांबळे
37 आणि माणूस  श्री ना. पेंडसे
38 आनंदमठ, दुर्गेशनंदिनी, विषवृक्ष बंकीमचंद्र चटर्जी
39 आनंदी गोपाळ श्री ज जोशी
40 आहे मनोहर तरी सुनीता देशपांडे
41 इडली ऑर्किड आणि मी  विठठल कामत
42 इथं एक गाव होत रा. रं. बोराडे
43 उचल्या लक्षमण गायकवाड
44 उत्सुकतेने मी झोपलो श्याम मनोहर
45 उपरा  लक्ष्मण माने 
46 उपेक्षितांचे अंतरंग श्री. म. माटे
47 उलटचालिला प्रवाह, गांधारीचे डोळे नागनाथ कोत्तापल्ले
48 ऋतुसंहार, मेघदूत, रघुवंश, कुमारसंभव कालिदास
49 एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर
50 एक होता कार्व्हर विणा गवाणकर
51 एकच प्याला राम गणेश गडकरी
52 एका मुंगीचे महाभारत गंगाधर गाडगीळ
53 ऐन-इ-अकबरी, अकबरनामा अबुल फाजल
54 कर्हेचे पाणी  प्रल्हाद केशव अत्रे
55 कल्हेचे पाणी आचार्य अत्रे
56 काजळमाया जी ए कुलकर्णी
57 काळोखातून अंधाराकडे  अरुण हरकारे
58 किमयागार अच्युत गोडबोले
59 कृष्णाकाठ   यशवंतराव चव्हाण
60 केकावली मोरोपंत
61 कोयता सरदार जाधव
62 कोसबाडच्या टेकडीवरुन बाबा आढाव एक गाव एक पाणवठा अनुताई वाघ
63 कोसला भालचंद्र नेमाडे
64 खोगीर भरती, बटाट्याची चाळ, तीन पैशांचा तमाशा पु.ल. देशपांडे
65 गर्भरेशीम, मृगजळ, मेंदी इंदिरा संत
66 गहिरे पाणी रत्नाकर मतकरी 
67 गारंबीचा बापू श्री ना पेंडसे
68 गीत रामायण, जोगिया, ग. दि. माडगूळकर
69 गीता व्यासमुनी
70 गीतांजली रवींद्रनाथ टागोर
71 गीताई महाराष्ट्र धर्म विनोबा भावे
72 गुजगोष्टी, जादूगार, दौलत, सोबत ना. सी. फडके
73 गोड गोड गोष्टी, बेबी सरोजा, सुंदरपत्रे साने गुरुजी
74 गोदान, कायाकल्प, निर्मला, गबन मुन्शी प्रेमचंद
75 गोलपिठा नामदेव ठसाळ
76 ग्यानबाची मेख ज्ञानेश्वर मुळे
77 घनःश्याम सुंदरा श्रीधरा भूपाळी होनाजी
78 चित्रलिपी वसंत आबाजी डहाके
79 चेटकीण नारायण धारप
80 चैतन्य गाथा  सेनापती बापट
81 चौघी जणी  शांता शेळके
82 जगाच्या पाठीवर सुधीर फडके
83 जीवनलहरी, विशाखा समिधा, किनारा, पाथेय, छंदोमयी, हिमरेषा  वि.वा. शिरवाडकर
84 जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुळेकर
85 जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल
86 ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कुलकर्णी
87 ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका, चांगदेव पासष्टी, हरिपाठ संत ज्ञानेश्वर
88 ज्वाला आणि फुले, माती जागवील त्याला मत, उज्वल उदयासाठी बाबा आमटे
89 झाडाझडती विश्वास पाटील
90 झेंडुची फुले प्रल्हाद केशव अत्रे
92 झोंबी आनंद यादव
93 डांगोरा एका नगरीचा त्र्यं. वि. देशमुख
94 डॉ बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात
95 तराळ अंतराळ शकरराव खरात
96 तराळ अंतराळ (आत्मचरित्र) शंकरराव खरात
97 ताम्रपट रंगनाथ पठारे
98 तिमिराकडुन तेजाकडे नरेंद्र दाभोळकर
99 तुंबाडचे खोत  श्री ना पेंडसे
100 त्यांची गोष्ट स्वाती दत्ताराज राव
101 त्रतुचक्र दुर्गा भागवत
102 द कोस ऑफ माय लाईफ सी. डी. देशमुख
103 दासबोध, मनाचे श्लोक, चौदा ओवीशते, करुणाष्टके संत रामदास
104 दुनियादारी सुहास शिरवळकर
105 धग उद्दव शेळके
106 नटसम्राट वि.वा. शिरवाडकर
107 नाझी भस्मासुराचा उदयास्त –  वि.ग .कानिटकर
108 नाट्यशास्त्र भरतमुनी
109 नापास मुलांची गोष्ट अरुण शेवते
110 नारायणी ना.ग. गोरे
111 नॉट विदाऊट माय डॉटर  बेटी महमुद
112 पडघवली गो नी दांडेकर
113 पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे
114 पहिले प्रेम वि.स खांडेकर
115 पांगिरा विश्वास पाटील
116 पाचोळा रा.रं  बोराडे
117 पाणपोई, यशोधन, जयमंगल यशवंत
118 पाणीदार  शंकरराव चव्हाण
119 पानिपत विश्वास पाटील
120 पार्टनर – व पु काळे
121 पावनखिंड रणजित देसाई
122 पावनखिंड – रणजित देसाई
123 पैस  दुर्गा भागवत
124 प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे 
125 प्रेमसंन्यास, एकच प्याला, भावबंधन, राजसंन्यास, पुण्यभाव व प्रेमसंन्यास रामगणेश गडकरी यांची नाटके
126 प्रेषित जयंत नारळीकर
127 फकीरा, माकडीचा माळ, आवडी, वैर, रानगंगा, पाझर, मास्तर, वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे
128 फास्टर फेणे भारा भागवत
129 फुलवात, पेर्ते व्हा  कवी अनिल
130 बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर
131 बरमुडा ट्रेंगल विजय देवधर
132 बलुंत  दया पवार
133 बाबूराव बागल वेदाआधी तू होतास (कवितासंग्रह)
134 बारोमास सदानंद देशमुख
135 बावनकशी सुबोध रत्नाकर, काव्यफुले सावित्रीबाई फुले
136 बिजली वसंत बापट
137 बुदध द ग्रेट – एम. ए. सलमीन
138 बोट, गोरा, चित्रा, गीतांजली, पोस्ट ऑफिस, द गर्डनर लिपिका. द गोल्टन रवींद्रनाथ टागोर
139 भागवत संत एकनाथ
140 भिजकी वही अरुण कोल्हटकर
141 भुमी  आशा बागे
142 मंतरलेले दिवस गजानन दिगंबर माडगुळकर
143 मधुशाला हरिवंशराय बच्चन
144 मन मे हे विश्वास विश्वास पाटील
145 मर्मभेद शशी भागवत
146 मला उद्ध्वस्त व्हायचय! मल्लिका अमरशेख
147 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य गो. मा. पवार
148 महात्मा फुले गुलामगिरी, तृतीय रत्न
149 महानायक विश्वास पाटील
150 महानायक कादंबरी विश्वास पाटील
151 महाभारत व्यासमुनी
152 महाश्वेता सुमती क्षेत्रमाडे
153 माझा प्रवास विष्णुभट गोडसे
154 माझे विद्यापीठ  नारायण सुर्वे
155 माणदेशी माणसे व्यंकटेश माडगुळकर
156 माणुसकीचे गहिवर श्री. म. माटे
157 माती, पंख आणि आकाश ज्ञानेश्वर मुळे-
158 मानसचित्र, जोस्त्ला आणि ज्योत, सातासमुद्रापलिकडे गंगाधर गाडगीळ
159 मारवा आशा बागे
160 मी माझा चंद्रशेखर गोखले
161 मी वनवासी सिंधुताई सपकाळ
162 मी सावित्री जोतीराव कविता मुरुमकर
163 मुसाफिर  अच्युत गोडबोले
164 मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर शिवाजी सावंत
165 मृत्यूंजय – शिवाजी सावंत
166 ययाति, दोन ध्रुव वि.स. खांडेकर
167 यश तुमच्या हातात आहे  शिव खैरा
168 युगंधर शिवाजी सावंत
169 युगांत ईरावती कर्वे
170 युगान्त महेश एचकुंचवार
171 रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात सुरेश भट
172 रणांगन – विश्राम बेडेकर
173 राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे
174 राधेय – रणजित देसाई
175 रानातल्या कविता, वही ना.धों. महानोर
176 रामचरितमानस तुलसीदास
177 रामायण वाल्मिकी
178 राशीचक्र शरद उपाध्ये
179 लज्जा तस्लिमा नसरीन
180 लमाण डॉ. श्रीराम लागू लेखक
181 वस्ती वसंत मून 
182 वाळुचा किल्ला  व्यंकटेश माडगुळकर
183 वावटळ व्यंकटेश माडगुळकर
184 वॉईज अॅण्ड अदरवाईज सुधा मुर्ती
185 व्यक्ती आणि वल्ली पु. ल देशपांडे
186 शब्द सुरांचा सांगाती यशवंत देव
187 शाळा – मिलिंद बोकील
188 शिवाजी कोण होता गोविंद पानसरे
189 शिशिरागमन बा. सी. मर्ढेकर
190 शीळ ना. घ. देशपांडे
191 शेतकऱ्याचा आसुड महात्मा फुले
192 श्रीमान योगी – रणजित देसाई
193 श्रीमान योगी, स्वामी रणजित देसाई
194 संतसूर्य तुकाराम डॉ. आनंद यादव
195 सखाराम बाईंडर विजय तेंडुलकर
196 सखी  व. पु. काळे
197 सत्तांतर व्यंकटेश माडगुळकर
198 समीधा – डाँ बी व्ही आठवले
199 सर्वोत्तम भूमिपुत्र, गौतम बुद्ध डॉ. आ. ह. साळुंखे
200 सह्यांद्रीचे वारे यशवंतराव चव्हाण
201 सांगत्ये ऐका हंसा वाडकर
202 सांजवात  आनंदीबाई शिर्के 
203 सात सक्के त्रेचाळीस  किरण नगरकर
204 सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवी
205 सुंदरा मनामध्ये भरली राम जोशी
206 स्मरणयात्रा गो. नी. दांडेकर
207 स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक
208 स्वरार्थमणी किशोरी अमोणकर
209 स्वामी – रणजित देसाई
210 स्वेदगंगा, ध्रुपद, मृदगंध, जातक, अष्टदर्शने विंदा करंदीकर
211 हाफ गर्लफ्रेंड. चेतन भगत
212 हाल्या हाल्या दूध दे बाबाराव मुसळे
213 हास्यतुषार पी. के अत्रे
214 हिंदु जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे
215 हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Famous Books and Authors

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम