अर्थशास्त्र सराव पेपर 91
अर्थशास्त्र सराव पेपर 91
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 91
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 91
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 91
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicप्रादेशिक विषमतेच्या समस्या दूर करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन असावा म्हणून सहाव्या पंचवार्षिक योजनेतंर्गत पुढीलपैकी कशाचा स्विकार केला गेला? अ) प्रादेशिक/क्षेत्र निहाय योजनाब) गहन/सखोल कृषी तालुका योजना क) उपक्षेत्र दृष्टिकोन जो क्षेत्र योजनेची देशव्यापी विकास योजनेशी सांगड घालेल.योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economicभारताच्या आर्थिक विकासाच्या ‘महालनोबिस’ डावपेचांचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते ?1) दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी योग्य आधार तयार करणे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicभारताच्या आर्थिक विकासातील डावपेचात पाचव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कोणती मुख्य उणीव राहून गेली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicअकराव्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्व समावेश विकासावर भर देत आर्थिक वृद्धीदर किती ठरवला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicअकराव्या पंचवार्षिक योजनेनुसार बेरोजगारीचा दर 6.1% (1993-94) वरुन 2004-05 मध्ये किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर भागास जाती आणि अल्पसंख्यांक संबंधित मुलींसाठी प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना आहे
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economic11 आक्टोबर, 2014 रोजी सांसद आदर्श ग्राम योजना ………….याउद्दिष्टासह सुरू करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicबाराव्या पंचवार्षिक योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकीत मान्यता दिली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी करणे हा राहिला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economic………….. या पंचवार्षिक योजनेशी संबंधित होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicतिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती. कारण
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economicबाराव्या पंचवार्षिक योजनेचा भर ………….. वर होता.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economicजनता पक्षाने पुढीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सहावी पंचवार्षिक योजना जाहीर केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicचौथ्या पंचवार्षिक योजनेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये होती ? अ) स्थैर्यासह वृद्धी ब) स्वावलंबनक) सामाजिक न्यायपर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economic…. या योजनेमध्ये पहिल्यांदा समावेशन उद्दिष्ट विचारात घेण्यात आले आणि शाश्वत विकास हे उद्दीष्ट विचारात घेण्यात आले .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economicभांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicदामोदर खोरे योजना ही ….. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicहिराकूड योजना निर्मिती ही …….. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicभारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत ………… येथे सुरु झाला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economicभारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग ………. हा आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicसहाव्या पंचवार्षिक योजनेत (1980-85) पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले? पर्यायी उत्तरे :अ) चिरकालीन बेरोजगारी ब) साप्ताहिक स्थितीतील बेरोजगारी क) दैनंदिन स्थितीतील बेरोजगारी ड) वार्षिक स्थितीतील बेरोजगारी
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economicसर्व पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट होते. कृषी विकासाच्या व्यूहरचनेत …………… पर्यायी उत्तरे : अ) कृषी विस्तार सेवा क) सिंचन विस्तार ब) अनुकूल व्यापार शर्ती ड) संस्थात्मक कर्ज
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicसमतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे ……………….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicभारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख तीन कारणे कोणती ? अ) सार्वजनिक क्षेत्रीतील अकार्यक्षम उत्पादन ब) व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल क) दारिद्र्यनिर्मूलनातील अपयश ड) महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economicकाय घडत असल्यास एखादा देश कर्जाच्या विळख्यात आहे असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents