अर्थशास्त्र सराव पेपर 86
अर्थशास्त्र सराव पेपर 86
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 86
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 86
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 86
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicनिरपेक्ष किंवा Per Capita Real GNP ही आर्थिक विकासाची उच्च पातळी दर्शवित नाही, जर….
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economicअ) भारताच्या जीडीपी (GDP) मध्ये कर महसूलाच्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे.ब) वित्तीय तुटीचे GDP मधील मोठ्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे. वरीपलैकी कोणती विधाने योग्य आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicभारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.) मागील दशकात बास्तविक देशांतर्गत उत्पाद वाढ दर सलग बाढत आहे.ब) एकूण देशांतर्गत उत्पाद बाजार किमतीला (पैशात) मागील दशकात सलग वाढत आहे.पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicशाचे ठरावीक कालावधीचे, राष्ट्रीय उत्पन्न हे कशासोबत बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicभारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. अ) मागील पाच वर्षात GDP चा वृद्धीदर सतत वाढलेला आहे. ब) मागील पाच वर्षात दरडोई उत्पन्नातील वृद्धीदर सतत वाढलेला आहे.वरीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicवसाहतकालीन भारतात आर्थिक बाबींवर खालीलपैकी कोणी टिका केली? अ) दादाभाई नौरोजी ब) जी. सुब्रमनियम अय्यर क) आर. सी. दत्तपर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economicनिरपेक्ष किंवा Per Capita Real GNP ही आर्थिक विकासाची उच्च पातळी दर्शवित नाही, जर….
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicअ) भारताच्या जीडीपी (GDP) मध्ये कर महसूलाच्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे. ब) वित्तीय तुटीचे GDP मधील मोठ्या प्रमाणात गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे. वरीपलैकी कोणती विधाने योग्य आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicभारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. अ)मागील दशकात वास्तविक देशांतर्गत उत्पाद वाढ दर सलग वाढत आहे. ब) एकूण देशांतर्गत उत्पाद बाजार किमतीला (पैशात) मागील दशकात सलग वाढत आहे.पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economicराष्ट्रीय उत्पन्न (National Income) या संज्ञेने काय सूचित होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicक्त अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न (Y) ………हे आहे. (C, I, G, X, M हे अनुक्रमे उपभोग, गुंतवणूक, शासकीय खर्च, एकूण निर्याती व एकूण आयाती दर्शवितात)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economicविद्यमान गावातील दरडोई उत्पन्नातील वृद्धीदर स्थिर भावातील दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक असतो. कारण दुसऱ्यात या दराचा समावेश असतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economicशेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज….. कालावधीसाठी लागते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicजागतिकीकरणाचे परिमाण कोणते ? अ. राष्ट्र-राज्यांमधील वस्तू व सेवांचा प्रवाह मुक्त व्हावा म्हणून व्यापारावरिल बंधने कमी करणे.ब. राष्ट्र-राज्यांमध्ये भांडवलाच्या मुक्त प्रवाहास वाव मिळण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.क. तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहास परवानगी देऊन योग्य वातावरण निर्माण करणे.ड. जगातील विविध देशांत कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economicखाजगीकरण खालील बाबी सूचित करते.अ. खाजगी क्षेत्राकडून सार्वजनिक क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण ब. सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण क. सार्वजनिक क्षेत्राला अधिक स्वायत्ता पुरविणे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economicराज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मुलनासाठी जाहीर केलेल्या 20-कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणता/ते घटक भारतीय नियोजनाचे अपयश दर्शवितो/ दर्शवितात ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicग्रामीण सहकारी पतपुरळ्यासाठी दिर्घकालीन कर्जासाठी राज्यात कार्यरत असणारी सहकारी बँक कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economic1960-61 ते 1990-91 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापारं चालत होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicखालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्व प्राप्त होते. अ. स्थानिक कच्चा माल वापरतात.ब. स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात.क. प्रादेशिक विषमता कमी करण्यास मदत करतात.वरिलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economicभारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या. अ. लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळींची सुरुवात झाली. ब. 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला. क. सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट एक गाव एक संस्था हे आहे वरिलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicओपन मार्केट ऑपरेशन्स च्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचलेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicखालील विधाने विचारात घ्या.अ. व्यक्तिगत उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो.ब. उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे.क. महामंडळ कर हा नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ यांच्या उत्पन्नावर आकारला जातो.वरिलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economicभाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात. 1.पैशाचे मुल्य घटते.2. वस्तूचे मुल्य घटते.3. पैशाचे मुल्य वाढते4. वस्तूचे मुल्य वाढते.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents