अर्थशास्त्र सराव पेपर 178
अर्थशास्त्र सराव पेपर 178
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 178
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 178
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 178
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicभारताच्या विकासा संदर्भात डॉ. कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economic1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे Album उद्दिष्ट काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicग्रामीण लोकांना संघटित करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकाकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कोणता कार्यक्रम आखला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicसंसद आदर्श ग्राम योजना? (SAGY) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicअल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती/कोणत्या योजना उपयोगी आहे/आहेत? अ) नई रोशनी क) शिका व कमवा च) पढ़ो परदेश ड) नयी मंझील उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicसर्व समावेशक वृद्धी प्रक्क्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economicग्रामीण भागात शहरी सुखसायींचे प्रावधान हे पुढीलपैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे स्वप्न आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicग्रामीण पायाभूत विकासासाठी …………. या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicग्रामीण विभागातील विद्यार्थी बेरोजगार रहाण्यामागील मुख्य कारण म्हणजे…………………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economicआर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि…. यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी बिगर रोजगार योजना ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economicRGGVY – या भारत सरकारने एप्रिल 2005 मधे सुरू केलेल्या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economicडिसेंबर 1997 पासून सुरू झालेली स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicभारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्री- आयामी दृष्टीकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economic2011-12 च्या आकडेवारीनुसार, खालीलपैकी ……… या क्षेत्राने भारतीयांना अधिक रोजगार पुरविला
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economic1977-78 मध्ये भारतात ‘अंत्योदय कार्यक्रम’ कोणत्या राज्याने सुरू केला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicमैत्री’ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicमहाराष्ट्राच्या एकूण स्थानिक उत्पादनातील सेवा क्षेत्राच्चा महादानात, खालीलपैकी कोणता विभाग अलीकडच्या काळात (2016-17) सर्वाधिक योगदान देत आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicपॉव्हर्टी अॅण्ड अन ब्रिटिश रुल इन इंडिया’ या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economicतेंडुलकर समितीने भारतात दारिद्रय रेषेच्या मोजणीसाठी नवीन पद्धत सुचविली होती. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट पहिल्यांदा समाविष्ट केली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicरंगराजन कमिटी (2014) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्रयरेषा व्याख्या ही दरडोई अशी निश्चित करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economic2004-05 च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरिबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicभारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्रय रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicतेंडूलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economicडॉ. व्ही. एन. दांडेकर व श्री. निळकंठ रथ यांच्या मते दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या मोजताना किमान आहार ……………. उष्मांकाचा पाहिजे.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents