अर्थशास्त्र सराव पेपर 151
अर्थशास्त्र सराव पेपर 151
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 151
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 151
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 151
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicग्रामीण भागात शहरी सुविधा पुरविणे (PURA) प्रतिमानामध्ये जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economicभारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. अ)मागील दशकात वास्तविक देशांतर्गत उत्पाद वाढ दर सलग वाढत आहे. ब) एकूण देशांतर्गत उत्पाद बाजार किमतीला (पैशात) मागील दशकात सलग वाढत आहे.पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicअकराव्या योजने अंतर्गत, सर्वसमावेशकता दर्शविणारी, मोजता येण्यासारखी काही लक्ष्यं समाविष्ट केली होती. ती म्हणजे अ) पायाभूत सुविधा क) उत्पन्न व गरीबी ब) पर्यावरण ड) शिक्षण व आरोग्यपर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicबाराव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicजागतिकीकरणाचे परिमाण कोणते ? अ. राष्ट्र-राज्यांमधील वस्तू व सेवांचा प्रवाह मुक्त व्हावा म्हणून व्यापारावरिल बंधने कमी करणे.ब. राष्ट्र-राज्यांमध्ये भांडवलाच्या मुक्त प्रवाहास वाव मिळण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.क. तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहास परवानगी देऊन योग्य वातावरण निर्माण करणे.ड. जगातील विविध देशांत कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicखाजगीकरण खालील बाबी सूचित करते.अ. खाजगी क्षेत्राकडून सार्वजनिक क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण ब. सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे मालकी हक्काचे हस्तांतरण क. सार्वजनिक क्षेत्राला अधिक स्वायत्ता पुरविणे
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economicकंपनीचे कर्जरोखे धारक (debenture holders) तिचे असतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicजागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारातील उपाययोजना म्हणजे खालीलपैकी काय ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economicअविकसित अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रात मजुरांची सीमांत उत्पादकता…. ..असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicभारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economicसुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेतंर्गत जे चार प्रमुख शहर जोडले अ गेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणते शहर समाविष्ट नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicसन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा. अ. पश्चिम बंगाल ब. महाराष्ट्र क. हिमाचल प्रदेश
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economicआयात-निर्यात धोरणाने (2009-14) 2020 पर्यंत जागतिक वस्तूच्या व्यापारातील भारताचा वाटा………. .इतके दुप्पट करण्याचे एक व्यापक उद्दिष्ट ठरविले आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economicTRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicदारीद्र्य रेषेखालील कुटूंबाना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicरिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीयीकरणाचा कायदा कधी संमत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicलिंग अंदाजपत्रक म्हणजे………
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economicसर्व प्रकारचे उपक्रम वित्तावर आधारित असतात. त्यामुळे राजकोष/ 455. कोषागार याकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे. या विधानाचे श्रेय यांच्या नावावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicभारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economicभाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात. 1.पैशाचे मुल्य घटते.2. वस्तूचे मुल्य घटते.3. पैशाचे मुल्य वाढते4. वस्तूचे मुल्य वाढते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicनियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP) दर …. होता.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicसरकारने स्वीकारलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सूचविले आहेत. अ) भाववाढ नियंत्रण.ब) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.क) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा.ड) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economicकृषीच्या हिश्श्याचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण दिवसेंदिवस आहे.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents