(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती सुरु

ECIL Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
150

ECIL Recruitment 2024

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा : 1100

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
1 ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 275
इलेक्ट्रिशियन 275
फिटर 550
  Total   1100

 

शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (02:00 PM)

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम