पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी 3115 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

Eastern Railway Recruitment 2024

136

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 3115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.

 

एकूण जागा : 3115 

जाहिरात क्र. : RRC/ER/Act Apprentices/2024-25

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

(ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)

वयाची अट: 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व रेल्वे

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)

Eastern Railway Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अप्रेंटिस 3115

Educational Qualification For Eastern Railway Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस The candidate must have passed 10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks, in aggregate, from recognized Board and should also possess the National Trade Certificate
in the notified trade issued by NCVT/SCVT.

Important Date – Eastern Railway Notification 2024

पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी 3115 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

 

How To Apply For Eastern Railway Jobs 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
  • अर्ज 09 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम