आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
Documents Required For Arogya Vibhag Exam 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Documents Required For Arogya Vibhag Exam 2023
Documents Required For Arogya Vibhag Exam 2023: Maharashtra Arogya Vibhag has finally Published Maharashtra Arogya Vibhag Exam 2023 notification for those people who are searching for Arogya Vibhag Exam 2023. All those candidates who were searching for the Arogya Vibhag Exam 2023 can make their application process through this Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2023 notification. In this article, we will be discussing about List Of Documents Required For Arogya Vibhag, Arogya Vibhag Required Documents, Documents Required For Arogya Vibhag Exam 2023, Documents Required For Arogya Vibhag H]Group C And Group D Recruitment. Check Arogya Vibhag Important Documents List PDF
आरोग्य विभागामध्ये आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या याद्या आम्ही येथे देतो. परीक्षेत गुणवत्ता यादीत बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदासाठी केंद्र/राज्य सरकारचे राजपत्रित अधिकारी/पोस्टमास्टर/प्राचार्य आणि या संदर्भात अधिकृत व सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे किंवा स्वयं-साक्षांकित प्रती आणि मूळ कागदपत्रे येथे सादर करणे आवश्यक आहे. तपासणी / पडताळणीची वेळ. आरोग्यविभाग आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. आरोग्य विभाग 2023 भरती साठी आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
List Of Documents Required For Arogya Vibhag
- Educational/Professional/Technical Qualification Certificates and Mark Sheets.
- Experience Certificate / Physical Ability as per post requirement
- Caste certificate
- School Leaving Certificate / Birth Certificate or Secondary School Examination Certificate as proof of age.
- Certificate from Competent Officer of Non-Criminal (Non-Criminal)
- Maharashtra (Domestic) Resident Certificate.
- Registration No. if registered with District Employment and Self Employment Office.
- Project Affected/Earthquake Affected/Part Time/Extreme Sports Proficiency Merit Holding Sports Certificate / Freedom Soldier Nominated Child Name of Candidates Certificate issued by Competent Authority.
- In respect of candidates with disabilities, a certificate from the District Surgeon/Medical Board that at least 40% of the disabled are disabled.
- Certificate of Orphan from Competent Authority.
- Letter of such permission if Government/Semi-Government employees have filled their application form with the permission of their Head of Department.
- Certificate issued by competent authority in case of child of suicide victim. EWS certificate
- Other required documents.
- All the above (original certificates / documents) copies must be with the candidate at the time of application.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी – Required Documents for Arogya Vibhag 2023
The candidates appearing in the merit list in the examination will be required to submit the documents required for their post attested by Central/State Government Gazetted Officer/Postmaster/Principal and authorized and competent officers in this regard or self-attested copies and original documents at the time of inspection/verification.
- शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता
- जातीचा दाखला
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
- जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
- प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
- दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
- शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
- आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. ईडब्ल्यूएस दाखला
- इतर आवश्यक ती कागदपत्रे.
- अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या) प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
Documents required for arogya vibhag
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
मुंबई आरोग्य विभागात २४७५ पदांची भरती सुरू !
आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत विविध 1090 पदांची भरती सुरू
नाशिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 1039 पदांची भरती सुरू
आरोग्य विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध 639 पदांची नवीन भरती सुरु!
आरोग्य विभाग लातूर अंतर्गत विविध 428 पदांची नवीन भरती सुरु!
आरोग्य विभाग अकोला अंतर्गत विविध 806 पदांची भरती सुरु!
आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत विविध 470 पदांची भरती सुरु!
आरोग्य विभाग शिपाई, कामगार अन्य गट ड संवर्गाच्या च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
Table of Contents