जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे ६३ रिक्त पदांची भरती सुरू

District Court Gondia Recruitment 2023

  • पदसंख्या: 63
  • शेवटची तारीख: 18/12/2023
114

District Court Gondia Recruitment 2023

 

जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे ६३ रिक्त पदांची भरती सुरूजिल्हा न्यायालय गोंदिया   नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा न्यायालय गोंदिया मधील रिक्त 63 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 63

पदाचे नाव & तपशील: लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे ६३ रिक्त पदांची भरती सुरू

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:गोंदिया

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील) 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम