दिनविशेष : २५ मार्च | Dinvishesh March 25
Dinvishesh March 25
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh March 25
२५ मार्च : जन्म
Dinvishesh March 25
१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)
१९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.
१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.
१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.
१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.
२५ मार्च: मृत्यू
Dinvishesh March 25
१९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)
१९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.
१९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)
२५ मार्च : महत्वाच्या घटना
Dinvishesh March 25
१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
२०१३: मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents